सॉफ्टवेअर अद्ययावतामध्‍ये समाविष्‍ट असू शकते, परंतु निम्नलिखितमध्ये मर्यादित नाही
आपल्‍या उपकरणावरून अधिक उत्‍तम प्राप्‍त करण्‍यासाठी, कृपया आपले उपकरण अद्ययावत ठेवा आणि नियमितपणे सॉफ्टवेअर अद्ययावतांसाठी तपासा.

Galaxy A90 5G (SM-A908B)


बिल्‍ड क्रमांक : A908BXXU9EXE1
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2024-06-20
Security patch level : 2023-06-01
• तुमच्या उपकरण ची सर्वसाधारण स्थिरता सुधारण्यात आलेली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU9EWF1
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2023-07-27
Security patch level : 2023-06-01
• स्थैर्य आणि विश्वसनीयता
उपकरणाचे काम सुधारलेले आहे
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5EVL5
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2023-01-31
Security patch level : 2023-01-01
• स्थैर्य आणि विश्वसनीयता
उपकरणाचे काम सुधारलेले आहे
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5EVG6
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2022-08-20
Security patch level : 2022-08-01
• स्थैर्य आणि विश्वसनीयता
उपकरणाचे काम सुधारलेले आहे
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5EVD2
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2022-04-20
Security patch level : 2022-04-01
• तुमच्या उपकरण ची सर्वसाधारण स्थिरता सुधारण्यात आलेली आहे.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5EVC1
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2022-03-30
Security patch level : 2022-02-01
One UI 4 अद्यतन (एनड्रॉइड 12)
One UI 4 तुमच्या Galaxy उपकरणांसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि सुधारणामध्ये अधिक वाढ करत आहे. जास्त अंतर्ज्ञानी, अधिक मजा, अधिक सुरक्षित आणि कधीही नव्हते एवढा सोपा.
रंग पॅलेट
तुमच्या वॉलपेपरनुसार अद्वितीय रंगांनी तुमचा फोन सानुकूल करा.
गोपनीयता
एका दृष्टीक्षेपात परवानगी माहिती
प्रत्येक ऍप परवानगी वापरामध्ये स्थान, कॅमेरा किंवा मायक्रोफोन यासारखी संवेदनशील माहिती केव्हा ऍक्सेस करते ते पाहा.
कॅमेरा आणि मायक्रोफोन इंडिकेटर्स
कोणतेही ऍप जेव्हा कॅमेरा किंवा मायक्रोफोनचा वापर करतत असल्यास, स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात एक हिरवा ठिपका दिसेल.
सॅमसंग कीबोर्ड
GIF, इमोजी आणि स्टिकर्स यांचा त्वरित ऍक्‍सेस
एका बटणाने कीबोर्डवरून थेट GIF, इमोजी आणि स्टिकर्समध्ये जा.
ॲनिमेटेड इमोजी जोड्या
तुमच्या खऱ्या भावना पोहोचवण्यास, दोन इमोजी एकत्र करा, नंतर एनिमेशन जोडा.
लेखन सहाय्यक
Grammarly (केवळ इंग्रजी) ने समर्थित नवीन लेखन सहाय्यकासह तुमचे व्याकरण आणि स्पेलिंग अचूक ठेवा.
मुख्य स्‍क्रीन
नवीन विजेट डिझाईन
एका दृष्टिक्षेपात पाहता येईल अशी माहिती आणि अधिक सातत्यपूर्ण शैली यांसह विजेट पहिल्याहून जास्त चांगली दिसतात.
अधिक सोपी विजेट निवड
प्रत्येक ऍपमध्ये काय उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी विजेट यादीला स्क्रोल करा. उपयुक्त विजेट वापरून पाहण्यास तुम्हाला शिफारसी सुद्धा मिळतील.
लॉक स्क्रीन
तुम्हाला हवे तिथे ऐका
ऑडिओ आउटपुट बड्सवरून स्पीकर्स वर तिथून तुमच्या फोनवर स्विच करणे, सर्वकाही लॉक स्क्रीनवरून करा.
आवाज रेकॉर्डिंग
तुमचा फोन अनलॉक न करता आवाज मेमो रेकॉर्ड करा.
दिनदर्शिका आणि शेड्यूल एकाच वेळी
लॉक स्क्रीनवर संपूर्ण महिन्याच्या दिनदर्शिकेसह तुमचे आजचे शेड्यूल तपासा.
कॅमेरा
अधिक स्वच्छ फोटो मोड
प्रकाश कमी असल्यास किंवा तुम्ही एखादा दस्तऐवज स्कॅन करत असल्यास,दृश्य ऑप्टिमायझर बटण केवळ फोटो मोडमध्येच दिसते.
अधिक स्वच्छ झूम पातळ्या
लेन्स आयकॉन विस्तृतीकरण पातळी दर्शवतात, त्यामुळे तुम्ही किती झूम इन केलेलं आहे, ते तुम्हाला समजते.
त्वरित व्हिडिओ घ्या
फोटो मोडमध्ये, एक त्वरित व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करण्यासाठी तुम्ही शटर बटण स्पर्श करून धरून ठेवू शकता, नंतर शटर खाली धरून न ठेवता तुमचे बोट लॉक आयकॉनवर खेचा.
प्रो फोटोग्राफी
प्रो मोड मधील अधिक स्वच्छ लुक तुम्हाला शॉटवर फोकस करायला आणि नवीन पातळी निदर्शक तुम्हाला शॉट्स संतुलित ठेवण्यास मदत करतो.
गॅलरी
वर्धित कथा
प्रत्येक कथेच्या शीर्षस्थानी पूर्वावलोकन टॅप करून स्वयंचलितपणे तयार केलेल्या हायलाइट व्हिडिओंचा आनंद घ्या. तुमच्या कथेतील चित्रे कुठे घेतली गेली हे सुद्धा तुम्ही नवीन नकाशा व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करू शकता.
अधिक सुलभ अल्बम्स
अल्बममध्ये किती चित्रे आणि व्हिडिओ आहेत त्यानुसार त्यांची क्रमवारी लावा. तुम्ही अल्बम पाहता तेव्हा स्क्रीनच्या शीर्षस्थानी एक कव्हर इमेज देखील दिसते.
माहितीवर अधिक नियंत्रण
तुमची चित्रे दुरुस्त करण्यासाठी किंवा ती खाजगी राखण्यासाठी त्यांची तारीख, वेळ आणि स्थान बदला किंवा काढून टाका.
फोटो आणि व्हिडिओ संपादक
इमोजी आणि स्टिकर्स
लाजऱ्या मित्राचा चेहरा झाकण्यासाठी इमोजी वापरा किंवा मजेदार चित्रे आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी स्टिकर्स जोडा.
व्हिडिओ कोलाज
चित्रे, व्हिडिओ किंवा दोन्हींचे मिश्रण असलेली हलती कोलाज बनवा.
प्रकाश योजना नियंत्रण
प्रकाश संतुलन वैशिष्ट्य कमी प्रकाशातील शॉट्समधील सर्व तपशील सुंदर दिसावेत यासाठी ते खेचून काढण्यास तुम्हाला मदत करते.
रील्स हायलाईट करा
फक्त एक थीम निवडा आणि AI आपसूकपणे तुमच्या हायलाइट व्हिडिओ मध्ये संगीत आणि संक्रमणे जोडेल.
मूळ कधीही गमावू नका
चित्रे आणि व्हिडिओ दोन्हीही जतन केल्यावर तुम्ही ती पुन्हा मूळ आवृत्यांमध्ये उलटवू शकता किंवा मूळ आणि संपादित आवृत्त्या दोन्ही ठेवण्यासाठी त्यांना प्रती म्हणून जतन करू शकता.
AR इमोजी
तुमचे प्रोफाइल जॅझ अप करा
संपर्क आणि Samsung account मध्ये तुमचे प्रोफाइल चित्र म्हणून AR इमोजी वापरा.
चेहऱ्याचे स्टिकर्स
तुमच्या इमोजी चेहऱ्याच्या नवीन स्टिकर्ससह तुमची इमोजी असल्याचं भासवा.
रात्रभर नाचून जागवा
#मजा, #गोंडस आणि #पार्टी यांसह 10 विविध श्रेण्यांमधून तुमचे इमोजी नृत्य बनवा.
तुमचे स्वतःचे कपडे डिझाईन करा
तुमच्या AR इमोजींसाठी वैशिष्ट्यपूर्ण कपडे तयार करण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची ड्रॉइंग्ज वापरा.
सामायिक करणे
अधिक सानुकूल करणे
फालतू गोष्टी दूर ठेऊन केवळ तुम्ही नियमित वापरत असलेल्या ऍप्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही सामग्री सामायिक करता तेव्हा दिसणाऱ्या ऍप्सची यादी सानुकूल करा.
जास्त सोपे नेव्हिगेशन
तुम्ही सामायिक करत असताना ऍप्स आणि संपर्कांतून स्क्रोल करण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाईप करा.
फोटो सामायिक करणे
जेव्हा तुम्ही असे एखादे चित्र सामायिक करता जे फोकसच्या बाहेर असेल किंवा फ्रेममध्ये चांगले आले नसेल, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू आणि ते दुरुस्त करण्यासाठी सूचना देऊ.
दिनदर्शिका
जलद जोडण्याचे उपक्रम
तुमच्या दिनदर्शिकेत काहीतरी घाईने जोडायचे आहे? फक्त शीर्षक प्रविष्ट करा आणि झालं.
हटवेलेले उपक्रम पुर्नप्राप्त करा
तुम्ही हटवलेले उपक्रम 30 दिवसांसाठी ट्रॅशमध्ये राहतील.
इतरांसह सामायिक करा
इतर Galaxy प्रयोक्त्यांसह तुमच्या दिनदर्शिका सामायिक करणे आता सोपे आहे.
सॅमसंग इंटरनेट
नवीन मुख्य स्‍क्रीनवरून शोधा
नवीन शोध विजेट तुम्हाला तुम्ही शोधत असलेली गोष्ट, अगदी मुख्य स्‍क्रीनवरूनच शोधण्यास मदत करते.
गुप्त मोड मध्ये सुरू करा
तुमच्या शेवटच्या ब्राउझिंग सत्रामध्ये तुम्ही गुपित मोड वापरला असेल, तर तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, सॅमसंग इंटरनेट आपसूकपणे गुपित मोड मध्ये सुरू होईल.
उपकरण देखरेख
बॅटरी आणि सुरक्षा एका दृष्टिक्षेपात
बॅटरी आणि सुरक्षा समस्या मुख्य स्क्रीनवरच दिसतील, ज्यायोगे तुम्हाला समस्या पटकन सोडवता येतील.
तुमच्या फोनची एकंदर स्थिती समजावून घ्या
तुमच्या फोनची एकंदर स्थिती इमोजीच्या स्वरूपात दाखवली जाते, ज्यायोगे तुम्हाला ती त्वरीत समजेल.
निदान तपासण्या
उपकरण देखरेख मधून Samsung Members च्या निदानामध्ये प्रवेश करा. तुमच्या फोनच्या बाबतीत समस्या आहे का हे शोधण्यासाठी निदान चाचण्या वापरून पाहा आणि त्या सोडविण्यासाठी सूचना मिळवा.
Samsung Health
पूर्णपणे नवीन डिझाईन
तुम्हाला हवे असलेले सर्वकाही स्क्रीनच्या तळाशी असलेल्या चार टॅब्ज इतके सहज आवाक्यात आहे.
माझे पृष्‍ठ
तुमच्या आरोग्याची आकडेवारी, कामगिर्‍या, वैयक्तिक सर्वोत्‍तम आणि प्रगती यांचा माझे पृष्‍ठ टॅबवर सारांश मिळवा.
तुमच्या मित्रांना आव्हान द्या
Together आव्हान सुरू करणे खूपच सोपे झाले आहे. मित्रांना लिंक पाठवून आमंत्रित करा.
Bixby Routines
अधिक स्थिती
कॉल दरम्यान किंवा ठराविक अधिसूचना आल्यावर एक रूटीन सुरू करा, आणि आणखीही.
अधिक कृती
रूटीन सह वर्धित प्रक्रिया आणि इतर वैशिष्ट्ये चालू करा.
अधिक नियंत्रण
कृतींना स्पर्श करून आणि धरून ठेवून पुनर्क्रमित करा. एखादी कृती सुरू होण्यापूर्वी तुम्हाला प्रतीक्षा करू देणे, कृती सुनिश्चित करणे आणि अधिकसाठी प्रगत पर्याय जोडले गेले आहेत.
ऍक्सेसेबिलिटी
तुम्हाला गरज असेल तेव्हा नेहमी उपलब्ध
नेहमी उपलब्ध असलेल्या फ्लोटिंग बटणासह, ऍक्सेसेबिलिटी फीचर्स अधिक झटपट ऍक्सेस करा.
माऊस हावभाव
स्क्रीनच्या 4 कोपऱ्यांपैकी एकामध्ये तुमचा माऊस पॉइंटर हलवून अधिक झटपट कृती करा.
लगेचच तुमचा स्क्रीन समायोजित करा
सानुकूल प्रदर्शन मोडसह (उच्च काँट्रास्ट किंवा मोठे प्रदर्शन) काँट्रास्ट आणि साईज एकाचवेळी समायोजित करा.
डोळ्याला आराम
तुमचे डोळे आरामशीर ठेवण्यासाठी तुम्ही पारदर्शकता किंवा अस्पष्टता कमी करू शकता.
अतिरिक्त धूसर स्क्रीन
अंधारात अधिक आरामदायी वाचनासाठी अतिरिक्त धूसर चालू करा.
अधिक फीचर्स आणि सुधारणा
चांगला Always On Display
जेव्हाही तुम्हाला अधिसूचना येईल तेव्हा चालू करण्यासाठी Always On Display सेट करा.
उन्नत गडद मोड
गडद मोड आता वॉलपेपर आणि आयकॉन आपोआप धूसर करतो. Samsung Apps मधील चित्रांमध्ये आता अधिक गडद रंगांसह गडद मोड आवृत्त्या आहेत.
सुरक्षा आणि आणीबाणी मेनू
सेटिंग्जमधील नवीन सुरक्षा आणि आणीबाणी मेनूमुळे तुम्हाला तुमचे आणीबाणी संपर्क आणि सुरक्षा माहिती सर्व एकाच ठिकाणी व्यवस्थापित करता येतात.
तुमची नजर रस्त्यावर ठेवा
ड्राइव्हिंग करताना तुम्ही कधी तुमचा फोन वापरता याचा डिजीटल स्वास्थ्य मधील नवीन ड्राइव्हिंग मॉनिटर ट्रॅक ठेवतो.
फक्त एकदा अलार्म वगळा
आता केवळ एका वेळेसाठी तुम्ही अलार्म बंद करू शकता. ते वगळल्यानंतर ते आपोआप परत चालू होईल.
मजकुरावरून कॉल्सवर स्विच करा
व्यक्तीचे तपशील पाहण्यासाठी किंवा आवाज किंवा व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी संभाषणाच्या वरच्या बाजूला त्यांच्या नावावर टॅप करा.
अधिक परिपूर्ण डेस्कटॉप अनुभव
Samsung DeX मध्ये अधिक ऍप्सचा आकार बदलता येऊ शकतो. DeX सेटिंग्स मध्ये तुम्ही टचपॅड स्क्रोलिंग दिशा सुद्धा बदलू शकता.
One UI 4 अपग्रेड केल्यानंतर काही ऍप्स स्वतंत्रपणे अद्ययावत करण्याची गरज असेल.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5DUJ1
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-11-12
Security patch level : 2021-10-01
• तुमच्या उपकरण ची सर्वसाधारण स्थिरता सुधारण्यात आलेली आहे.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5DUG3
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-08-25
Security patch level : 2021-08-01
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5DUE1
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-06-12
Security patch level : 2021-05-01
• कॅमेरा चा परफॉरमन्‍स सुधारण्‍यात आला आहे
• वर्धित त्वरित सामायिक करा
- Galaxy उपकरणे यामध्ये त्वरित सामायिक करा वापरून फाइल सामायिक करा सुधारले.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU5DUC3
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-04-10
Security patch level : 2021-03-01
One UI 3.1 अद्यतन (एनड्रॉइड 11)

One UI 3.1 ही तुम्हाला काय महत्वाचे आहे त्यावर केंद्रित होण्यास मदत करण्यास डिझाइन केलेली आहे. आमच्या व्हिज्युअल रिडिझाईनने तुम्ही ज्या स्थानांना सर्वाधिक भेट देता जसे की मुख्य स्‍क्रीन, आणि त्वरीत पॅनेल, यात लक्ष विचलित होणे कमी करण्यास, महत्वाची माहिती ठळक करणे, आणि तुमचा अनुभव अधिक सातत्यपूर्ण करणे यात सुधारणा केली आहे. कमी बॅटरी पॉवर वापरत असताना कामगिरी सुधारणा अनुप्रयोगांना द्रुत गतीने चालण्यास मदत करतील. आणि One UI 3.1 गोपनीयता नियंत्रणे, एका-वेळेसाठी परवानग्या, आणि वाढलेले डिजीटल स्वास्थ्य यासह नियंत्रण तुमच्या हातामध्ये ठेवतो.



बदलांच्या पूर्ण सूचीसाठी खाली स्क्रोल करा.



व्हिज्युअल डिझाइन

आम्ही One UI 3.1 चे दिसणे आणि वाटणे यामध्ये, नवीन पासून मोठे आणि लहान, अधिक सातत्यपूर्ण आयकॉन ते त्वरीत पॅनेल आणि अधिसूचना यांच्या स्मार्टर आयोजनापर्यंत अनेक प्रकारे रिफ्रेश केला आहे. हालचाल ही, सुधारलेल्या ऍनिमेशन सह हळूवार आणि पूर्वीपेक्षा अधिक नैसर्गिक आहे आणि सामान्य परस्परक्रियासाठी हेप्टिक अभिप्राय आहे. आणि कोणत्याही उपकरणावर, मग तो फोन, फोल्डेबल, किंवा टॅबलेट असो वेगवेगळ्या स्क्रिन आकारांसाठी सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्यास इंटरफेस प्रतिसाद देतो.



सुधारलेली कामगिरी

आम्ही One UI 3.1 उन्नत डायनामिक मेमरी अलोकेशऩचे सहाय्याने इष्टतम केली आहे, ज्याने अनुप्रयोग वेगाने चालतात आणि अधिक चांगली कामगिरी करतात. आम्ही अधिकचांगली कामगिरी आणि पॉवर वापर प्रदान करण्यासाठी पार्श्वभूमीवरच्या क्रियांना देखील प्रतिबंधित केले आहे.



अधिकचांगले सानुकूलीकरण

• डायनॅमिक लॉक स्क्रीनला नवीन प्रतिमा श्रेणी जोडल्या आहेत, आणि आता तुम्ही एकाचवेळी 5 श्रेणीपर्यंत निवडू शकता.

• लॉक स्क्रीन वर, तुम्ही तुमचा वापराचा वेळ तपासण्यासाठी एक विजेट जोडू शकता.

• एक वॉलपेपर सेट करताना परस्परसंबंधित पूर्वावलोकन मिळवा.

• लॉक स्क्रीन समायोजित करणे सोपे.

• तुम्ही एक कॉल करत असताना किंवा प्राप्त करत असताना चित्र किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी एक कॉल पार्श्वभूमी जोडा.

• Samsung इंटरनेट मध्ये, तुम्ही टॅबना पुनःक्रमित आणि लॉक करू शकता.

• तुमच्या आयुष्याला स्वयंचलित करण्यास मदत म्हणून Bixby Routines कडे अधिक नियंत्रणे सुद्धा आहेत.

• नवीन आयकॉन्स आणि लॉक स्क्रीन विजेट्स तुमच्या रूटीन्सना शोधणे आणि नियंत्रण करणे अधिक सोपे करते.

• व्यक्तिगत आणि कामाचे प्रोफाइल्स वेगळे करण्यासाठी डिजीटल स्वास्थ्य वापरा.



उन्नत वैशिष्‍ट्ये

मुख्य स्‍क्रीन आणि लॉक स्क्रीन

• मुख्य स्‍क्रीन वर ऍपला स्पर्श करून आणि होल्ड करून विजेट्स जोडा.

• मुख्य किंवा लॉक स्क्रीन वरील रिकाम्या जागेत दुहेरी टॅप करून स्क्रीन बंद करा. (ते सेटिंग्स > प्रगत वैशिष्ट्ये > हालचाली आणि हावभाव मध्ये सेट अप करा.)

• लॉक स्क्रीन वर, दिनदर्शिका, हवामान, आणि संगीत यासारखी विजेट्स पाहण्यासाठी घड्याळ भागावर टॅप करा.



कॉल्स आणि चॅटस्

• अधिसूचना पॅनलमध्ये संभाषणे स्वतंत्र पहा. संदेश आणि तुमच्या पसंतीचे अनुप्रयोगांसह चॅट काम करते.

• कॉटँक्ट्स मध्ये त्याचखात्यात संग्रहित झालेले डुप्लिकेट संपर्क सहज काढून टाका. हटवलेल्या संपर्कासाठीचा संग्रह कालावधी 15 दिवसापासून 30 दिवसापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

• एकल स्क्रिन पासून एकाधिक लिंक केलेले संपर्क संपादित करण्याची जोडलेली क्षमता.

• संदेशामध्ये जो़डलेला ट्रॅश ज्यामुळे अलिकडेच हटवलेले संदेश 30 दिवसांसाठी संग्रहित केले जातात.



चित्र आणि व्हिडिओज्

• सुधारलेल्या स्‍वयं-फोकस आणि स्वंय-एक्सपोझर च्या साहाय्याने चित्रे जलद घ्या.

• गॅलरी मधून अधिक सहजपणे चित्रे आणि व्हिडिओ पहा, संपादित करा, आणि शेअर करा.

• गॅलरी मधील नवीन शोध वैशिष्ट्ये आणि श्रेणी यांच्यासह चित्रे आणि व्हिडिओ वेगाने शोधा.

• संपादिक केलेली चित्रे कोणत्याही वेळी त्यांच्या मूळ आवृत्तीमध्ये परत आणा, अगदी त्यांना जतन केले असले तरी देखील, ज्यामुळे तुम्ही कधीही शॉट गमावणार नाही.



सेटिंग्स

• सेटिंग्सना एक नवीन साधे रूप आणि वाटणे आहे. तुमचे Samsung account वर शीर्षावर दाखवले आहे, आणि मुख्य स्‍क्रीन सेटिंग्जमध्ये प्रवेश करणे आता अधिक सोपे आहे.

• नवीन शोध वैशिष्ट्यासह अधिक सहजतेने तुम्हाला गरज असलेले सेटिंग्स अधिक सहजतेने मिळवा. समानार्थी आणि सामान्य चुकलेल्या स्पेलिंग्जसाठी अधिक चांगले परिणाम तुम्हाला मिळतील, आणि संबंधित सेटिंग्जचा समूह पाहण्यासाठी तुम्ही टॅग्ज वर टॅप करू शकता.

• त्वरित सेटिंग्स बटणे फक्त सर्वाधिक वापरलेली वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी कमी करण्यात आली आहेत. तुमचे स्वतःचे सानुकूलित त्वरीत पॅनेल तयार करण्यास तुम्ही बटणे देखील जोडू शकता.



Samsung कीबोर्ड

• इनपुट भाषांची संख्या 370 पर्यंत वाढवलेली आहे.

• कॉपी केलेल्या प्रतिमा आणि मजकूर संदेशातून पडताळणी कोड पेस्ट करणे सोपे केले आहे.

• मजकूर आधारित ईमोटीकॉन जेव्हा तुम्ही प्रविष्ट करता तेव्हा अधिक जोडलेले इमोजी आणि स्टिकरविषयी सूचना.

• वेब आणि ईमेल पत्त्यांमध्ये प्रवेश करताना अधिकमोठा स्पेस बार प्रदान करण्यासाठी सुधारलेला कीबोर्ड लेआउट.

• वारंवार वापरलेली सेटिंग्समध्ये प्रवेश करणे अधिकसोपे होण्यास किबोर्ड सेटिंग्सचे पुर्नसंयोजन केले आहे.



उत्पादकता

पुन्हा पुन्हा करावयाची आणि जटील कार्ये कमीत कमी करून आणि त्यांना प्रभावीपणे हाताळून कार्य आणि जीवन यांच्या मध्ये निरोगी संतुलन राखा.

• तुमच्या दैनंदिन आयुष्य आणि वापराचे पॅटर्न्स यावर आधारित नवीन रुटीन शिफारशी करण्यात येतील.

• रुटिन सुरू होण्यापूर्वी सगळे परत पूर्ववत्मार्गावर आणण्यास Bixby Routines एक सेटिंग्स प्रदान करते.

•इंटरनेट मध्ये, अधिक इर्मसिव्ह अऩुभवासाठी आणि त्वरित वेबपृष्ठे अनुवादीत करण्यासाठी तुम्ही स्टेटस आणि नेव्हिगेशन बार लपवू शकता.

• अत्याधिक प्रमाणात पॉप-अप किंवा अधिसूचना पाठवणाऱ्या संकेतस्थळांना रोधित करण्यासाठी तुम्हाला प्रॉम्ट केले जाईल.

• माय फाईल्स मध्ये फाईल सिलेक्शन स्क्रीनमधून तुम्ही क्लाउड ड्राइव्ह फाईली ब्राऊझ करू आणि निवडू शकता.

• सहजपणे संग्रहण जागा मोकळी करण्यासाठी तुम्ही आता माय फाइल्स मधील कॅशे फाईली हटवू शकता.

• एकाच वेळी सुरू होणारे उपक्रम एकत्रित दिनदर्शिके मध्ये महिना आणि सूची दृश्यामध्ये प्रदर्शित केले जातील.

• Samsung DeX मध्ये तुमचा फोन किंवा टॅबलेट अनुप्रयोग आयकॉन लेआउट वापरा, म्हणजे तुम्हाला सर्वकाही कोठे आहे ते समजेल.

• तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर नेव्हिगेशन बारमधून टच पॅड उघडा.



सहजसोपा मीडिया आणि उपकरण नियंत्रण

अधिसूचना मधील सुधारलेल्या मिडिया पॅनेलमुळे मीडिया आणि उपकरण नियंत्रण अधिकसोपे आहे. तुम्ही अलिकडे वापरलेले मीडिया अनुप्रयोग पाहू शकता आणि त्वरीत प्लेबॅक उपकरण बदलू शकता. तुम्ही सेटिंग्स मधील प्रगत वैशिष्ट्ये मेनूमध्ये एनड्रॉइड स्‍वयं सेटिंग्स देखील तपासू शकता.



तुमच्या डिजीटल सवयी ओळखा आणि सुधारा

सुधारलेली डिजीटल स्वास्थ्य वैशिष्ट्ये तुम्ही तुमचे फोन किंवा टॅबलेट कसे वापरता ते तपासणे आता सोपे करते आणि चांगल्या डिजीटल सवयी लावून घेण्यास तुम्हाला मदत करते. वाहन चालवत असताना तुमचा वापर तपासा किंवा एका क्रियेद्वारे तुमच्या स्क्रीन वेळेतील आठवडा बदल अदययावत आठवडी अहवालामधून दृष्टिक्षेपात पहा.



प्रत्येकासाठी ऍक्सेसेबिलिटी

One UI 3.1 तुमच्या वापराच्या आधारावर आपल्यासाठी उपयुक्त ऍक्सेसेबिलिटी वैशिष्ट्यांच्या शिफारशी करतो. सुधारलेला ऍक्सेसेबिलिटी शॉर्टकट ऍक्सेसेबिलिटी वैशिष्ट्यांना सुरू करणे आणि वापरणे सोपे करते. TalkBack वैशिष्ट बंद केलेले असतानासुद्धा तुमच्या टायपिंगच्या आवाजाविषयी अभिप्राय मिळवण्यासाठी तुम्ही कीबोर्ड इनपुट मोठ्याने बोला वैशिष्ट्य वापरू शकता.



अधिकसशक्त गोपनीयता संरक्षण

आता तुम्ही तुमच्या मायक्रोफोन, कॅमेरा किंवा स्थान यामध्ये ऍपना प्रवेश करायची अऩुमती फक्त एकदाच देऊ शकता. ऍपने काही काळामध्ये न वापरलेली कोणतीही परवानगी स्वयंचलितपणे रद्द केली जाईल. नियमित परवानगी पॉपअप मध्ये तुमच्या स्थानाला नेहमी पाहण्याची परवानगी यापुढे तुम्ही ऍपला देणार नाही. ऍप्सना जेव्हा ती वापरामध्ये नसतील तेव्हा तुमच्या स्थानामध्ये प्रवेश करू देण्यास, तुम्हाला सेटिंग्स मध्ये ऍपसाठीच्या स्थान परवानगी पृष्ठावर जाण्याची गरज आहे.



अतिरिक्त सुधारणा

• घड्याळामध्ये, तुम्ही वेळ ऐकू शकता आणि जेव्हा अलार्म रिंग होईल तेव्हा अलार्मचे नाव मोठ्याने वाचण्यासाठी नाव प्रीसेट करू शकता.



One UI 3.1 अद्ययावत केल्यानंतर काही अनुप्रयोग स्वतंत्रपणे अद्ययावत करण्याची गरज असेल.



दुहेरी मेसेंजर चा वापर करून तयार केलेल्या अॅप कॉपी थेटपणे SD कार्ड फाइल्स मध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. अॅप कॉपी मध्ये SD कार्ड फाइल्स शेअर करण्यासाठी, गॅलरी किंवा माझ्या फाइल्स मध्ये निवडा किंवा शेअर करा टॅप करा, नंतर अॅप कॉपी निवडा.



तुम्ही अन्य उपकरण कडे फाइल्स पाठवण्यासाठी Wi-Fi Direct यापुढे वापरू शकणार नाही. त्याऐवजी तुम्ही जवळपासचे शेअर करा वापरू शकता. अद्याप तुम्ही Wi-Fi Direct वापरून फाइल्स प्राप्त करू शकता.



तुम्ही Smart View वापरून Chromecast यापुढे कनेक्ट करू शकणार नाही. त्याऐवजी तुम्ही गुगल Home वापरू शकता.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU4CTL3
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-12-31
Security patch level : 2020-11-01
Always On Display
- Bitmoji स्टिकर हे Always On Display वर समर्थित आहेत. (घड्याळ शैली)

सॅमसंग कीबोर्ड
- कीबोर्ड शोधा वैशिष्ट्यामध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडण्यात आलेले आहे जे प्रयोक्त्याला YouTube शोधा ला सहमती देते.
- लँडस्केप मोड वर स्प्लिट कीबोर्ड हा समर्थित आहे.
- प्रयोक्ता जोडू किंवा हटवू इच्छित असलेले किबोर्ड इनपुट भाषा शोधणे सोपे करण्यासाठी कीबोर्ड सेटिंग्ज पृष्ठामधील "निविष्ट भाषा व्यवस्थापित करा" स्क्रीनचे शोधा कार्य नव्यानेच अद्यतनित केले आहे.

कॅमेरा
- कॅमेरा ची सुधारित गुणवत्ता आणि स्थैर्य.

संदेश
- एक वैशिष्ट्य जोडण्यात आलेले आहे जे प्रयोक्त्याला प्री-कॉन्फिगर केलेला SOS संदेश संपर्क म्हणून जतन केलेल्या व्यक्तीला कॉल करण्यास अनुमती देते.
- एक वैशिष्ट्य जोडण्यात आलेले आहे जे प्रयोक्त्याला 24 तासांसाठी प्रत्येकी 30 मिनिटांनी स्थान शेअर करणारे SOS संदेश पाठवण्याची अनुमती देते.

आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU4BTI3
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-10-12
Security patch level : 2020-09-01
• कॉलची स्थिरता सुधारित केलेली आहे.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU3BTE3
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-06-23
Security patch level : 2020-06-01
• कॅमेरा चे स्थैर्य सुधारण्यात आले आहे.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU2BTB4
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-02-19
Security patch level : 2020-02-01
Android 10 सह One UI 2 अपग्रेड

One UI 2 आपल्या सारख्या वापरकर्त्यांच्या फीडबॅक वर आधारित सॅमसंग आणि गुगल कडील नवीन उत्सुक वैशिष्ट्यां सह आपल्या साठी Android 10 आणते.
आम्ही शिफारस करतो की अपग्रेड दरम्यान आपला महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्या साठी आपण त्याचा बॅक अप घ्या.
कॅल्क्युलेटर, सॅमसंग इंटरनेट, Samsung Health आणि Samsung Notes सह काही अनुप्रयोग आपण आपला OS अद्ययावत केल्या नंतर स्वतंत्रपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे.

येथे काय नवीन आहे.

गडद मोड
- दिवस आणि रात्रीच्या वातावरणा साठी सुधारलेले प्रतिमा, मजकूर आणि रंग समायोजन.
- गडद मोड चालू असताना गडद वॉलपेपर, विजेट आणि अलार्म.

आयकॉन आणि रंग
- स्पष्ट अनुप्रयोग आयकॉन आणि सिस्टम रंग.
- वाया गेलेल्या स्क्रीनची जागा काढण्या साठी शीर्षक आणि बटणां साठी सुधारित लेआउट.

हळूवार अ‍ॅनिमेशन
- एक चंचल स्पर्शा सह सुधारलेले अ‍ॅनिमेशन.

संपूर्ण स्‍क्रीन हावभाव
- नवीन नेव्हिगेशन हावभाव जोडले.

स्वच्छ केलेले परस्परसंवाद
- मिनिमल बोटाच्या हालचाली सह मोठ्या स्क्रीन वर अधिक आरामात नेव्हिगेट करा.
- स्पष्टपणे हायलाइट केलेल्या बटणा सह काय महत्त्वाचे आहे यावर सहजपणे फोकस करा.

एक-हस्त मोड
- एक-हस्त मोड मध्ये ऍक्सेस करण्या साठी नवीन मार्ग: होम बटणा वर दोनदा टॅप करा किंवा स्क्रीनच्या तळाशी मध्‍यभागी खालच्या दिशेने स्वाइप करा.
- सेटिंग्स > प्रगत वैशिष्ट्ये > एक-हस्त मोड मध्ये सेटिंग्स हलवल्या.

ऍक्सेसेबिलिटी
- मोठ्या मजकूरा साठी उच्च काँट्रास्ट कीबोर्ड आणि लेआउट सुधारित केले गेले आहे.
- लाइव्ह भाषण ऐका आणि ते मजकूर म्हणून प्रदर्शित करा.

वॉलपेपर वरील उत्तम मजकूर
- वॉलपेपरच्या विरूद्ध अधिक स्पष्टपणे मजकूर पहा, जसे की One UI खालील प्रतिमां मध्ये असलेल्या फिकट आणि गडद क्षेत्रे आणि रंग काँट्रास्ट वर आधारित फाँट रंग स्वयंचलितपणे समायोजित करतो.

मिडिया आणि उपकरणे
मिडिया आणि उपकरणां सह SmartThings पॅनेल बदलले.
- मिडिया: आपल्या फोन वर तसेच इतर उपकरणां वर प्ले होत असलेले संगीत आणि व्हिडिओ नियंत्रित करा.
- उपकरणे: त्वरित पॅनेल मधून आपली SmartThings उपकरणे थेट तपासा आणि नियंत्रित करा.

बॉयोमॅट्रिक
- स्क्रीन बंद असताना फिंगरप्रिंट आयकॉन दर्शवण्या साठी पर्याय जोडले. Always On Display दर्शवले गेल्यास आपण ते टॅप करता किंवा दृश्यमान करता तेव्हा हे दर्शवण्या साठी आपण निवडू शकता.

उपकरण देखरेख
- बॅटरी वापर आलेख आता अधिक तपशीलवार माहिती प्रदान करतो.
- Wireless PowerShare साठी बॅटरी मर्यादा सेटिंग आणि अन्य सुधारणा जोडल्या.

डिजीटल स्वास्थ्य
- आपला फोन वापर लक्षात ठेवण्या साठी लक्ष्ये सेट करा.
- आपल्या फोन वरील व्यत्यय टाळण्यास मदत करण्या साठी फोकस मोड वापरा.
- नवीन पॅरेंटल नियंत्रणा सह आपल्या मुलांच्या क्रियाकलापा वर लक्ष ठेवा.

कॅमेरा
- स्क्रीनच्या तळाशी दिसणारे मोड संपादित करण्या साठी क्षमता जोडली.
- अधिक टॅब प्रदान केला जेणेकरून आपण पूर्वावलोकन स्क्रीन वरून लपलेल्या मोड मध्ये त्वरितपणे ऍक्सेस करू शकता.
- लेआउट सुधारित केला आहे जेणेकरून सेटिंग्स मध्ये प्रवेश न करता आपण चित्रे काढण्या वर फोकस करू शकता.

इंटरनेट
- आपण सर्वाधिक वापरता त्या वैशिष्ट्यां मध्ये त्वरित ऍक्सेस प्राप्त करण्या साठी त्वरित मेनू सानुकूलित करा.
- अनुप्रयोग बार मधून अधिक माहिती प्राप्त करा.
- आणखी वैशिष्ट्ये प्राप्त करण्या साठी Galaxy Store मधून अ‍ॅड-ऑन इन्‍स्‍टॉल करा.

सॅमसंग संपर्क
- संपर्कां साठी ट्रॅश वैशिष्‍ट्य जोडले. आपण हटवलेले संपर्क कायमचे हटवण्या पूर्वी ट्रॅश‍ मध्ये 15 दिवस राहतील.

दिनदर्शिका
- उपक्रम तयार न करता स्टिकर तारखे मध्ये जोडले जाऊ शकतात.
- उपक्रमाच्या सतर्कते साठी रिंगटोनचा वापर केला जाऊ शकतो.

रिमाइंडर
- रिमाइंडरची पनुरावृत्ती करण्या साठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत.
- विशिष्ट कालावधी साठी स्थान-आधारित रिमाइंडर सेट करा.
- आपल्या कौटुंबिक समूहा सह आणि इतर सामायिकरण समूहा सह रिमाइंडर सामायिक करा.
- सतर्कते शिवाय विशिष्ट तारखे साठी रिमाइंडर सेट करा.

माझ्या फाइल
- ट्रॅशचे वैशिष्ट्य तयार केले जेणेकरून आपण चुकून काहीतरी हटवले तर आपण फाइल पूर्वस्थित करू शकता.
- आपल्याला गोष्टी त्वरित पणे शोधण्यात मदत करत असताना आपण वापरू शकणारे आणखी फिल्टर जोडले.
- आपण एकाच वेळी भिन्न गंतव्यस्थानां वर बहुविध फाइल आणि फोल्‍डर आता कॉपी करू शकता किंवा हलवू शकता.

कॅल्क्युलेटर
- युनिट कन्व्हर्टर मध्ये गती आणि वेळ युनिट जोडले.

टिपा
- आपल्या गॅलेक्सी मधून आपल्याला सर्वाधिक प्राप्त करण्यात मदत करण्या साठी टिपा जोडल्या.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU2ASK5
Android आवृत्ती : Pie(Android 9)
रिलीज तारीख : 2019-12-19
Security patch level : 2019-11-01
• खालील फंक्‍शन्‍स जोडण्‍यात आले आहेत: रात्र मोड (पुढील कॅमेरा)
• सुधारित फिंगरप्रिंट ओळख अल्गोरीदम
※ चांगल्या ओळखी साठी, आम्ही शिफारस करतो की आपण आपले फिंगरप्रिंट काढा आणि त्यांची पुन्हा नोंदणी करा.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU1ASJ4
Android आवृत्ती : Pie(Android 9)
रिलीज तारीख : 2019-10-30
Security patch level : 2019-10-01
· सॅमसंग कीबोर्ड चे स्थैर्य सुधारण्यात आले आहे.
· आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.

बिल्‍ड क्रमांक : A908BXXU1ASI8
Android आवृत्ती : Pie(Android 9)
रिलीज तारीख : 2019-10-17
Security patch level : 2019-09-01
· जोडलेला नवीन अनुप्रयोग :  Polaris office (DeX मोड)
· कॅमेरा चे स्थैर्य सुधारण्यात आले आहे.
· फंक्शन्सची एकूणच क्षमता सुधारली.
· आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.