सॉफ्टवेअर अद्ययावतामध्ये समाविष्ट असू शकते, परंतु निम्नलिखितमध्ये मर्यादित नाही
आपल्या उपकरणावरून अधिक उत्तम प्राप्त करण्यासाठी, कृपया आपले उपकरण अद्ययावत ठेवा आणि नियमितपणे सॉफ्टवेअर अद्ययावतांसाठी तपासा.
Galaxy M11 (SM-M115F)
बिल्ड क्रमांक : M115FXXS5CWK3
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2023-11-30
Security patch level : 2023-11-01
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU5CWE3
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2023-06-09
Security patch level : 2023-05-01
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU4CWC2
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2023-04-20
Security patch level : 2022-11-01
• तुमच्या उपकरण ची सर्वसाधारण स्थिरता सुधारण्यात आलेली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXS4CVL1
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2023-01-02
Security patch level : 2022-11-01
· आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU3CVH1
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2022-08-25
Security patch level : 2022-06-01
• तुमच्या उपकरण ची सर्वसाधारण स्थिरता सुधारण्यात आलेली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU3CVF6
Android आवृत्ती : S(Android 12)
रिलीज तारीख : 2022-07-05
Security patch level : 2022-06-01
One UI Core 4.1 अद्यतन (एनड्रॉइड 12)
One UI Core 4.1 तुमच्या Galaxy उपकरणांसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि सुधारणामध्ये अधिक वाढ करत आहे. जास्त अंतर्ज्ञानी, अधिक मजा, अधिक सुरक्षित आणि कधीही नव्हते एवढा सोपा.
रंग पॅलेट
तुमच्या वॉलपेपरनुसार अद्वितीय रंगांनी तुमचा फोन सानुकूल करा.
गोपनीयता
एका दृष्टीक्षेपात परवानगी माहिती
प्रत्येक ऍप परवानगी वापरामध्ये स्थान, कॅमेरा किंवा मायक्रोफोन यासारखी संवेदनशील माहिती केव्हा ऍक्सेस करते ते पाहा.
कॅमेरा आणि मायक्रोफोन इंडिकेटर्स
कोणतेही ऍप जेव्हा कॅमेरा किंवा मायक्रोफोनचा वापर करतत असल्यास, स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात एक हिरवा ठिपका दिसेल.
सॅमसंग कीबोर्ड
इमोजी आणि स्टिकर्स यांचा त्वरित ऍक्सेस.
स्व-अभिव्यक्ती एका टॅपवर आहे. एका बटणाने कीबोर्ड वरून थेट तुमच्या इमोजी आणि स्टिकर्स मिळवा.
ॲनिमेटेड इमोजी जोड्या
तुमच्या खऱ्या भावना पोहोचवण्यास, दोन इमोजी एकत्र करा, नंतर एनिमेशन जोडा.
लेखन सहाय्यक
Grammarly (केवळ इंग्रजी) ने समर्थित नवीन लेखन सहाय्यकासह तुमचे व्याकरण आणि स्पेलिंग अचूक ठेवा.
मुख्य स्क्रीन
नवीन विजेट डिझाईन
एका दृष्टिक्षेपात पाहता येईल अशी माहिती आणि अधिक सातत्यपूर्ण शैली यांसह विजेट पहिल्याहून जास्त चांगली दिसतात.
अधिक सोपी विजेट निवड
प्रत्येक ऍपमध्ये काय उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी विजेट यादीला स्क्रोल करा. उपयुक्त विजेट वापरून पाहण्यास तुम्हाला शिफारसी सुद्धा मिळतील.
लॉक स्क्रीन
तुम्हाला हवे तिथे ऐका
ऑडिओ आउटपुट बड्सवरून स्पीकर्स वर तिथून तुमच्या फोनवर स्विच करणे, सर्वकाही लॉक स्क्रीनवरून करा.
आवाज रेकॉर्डिंग
तुमचा फोन अनलॉक न करता आवाज मेमो रेकॉर्ड करा.
दिनदर्शिका आणि शेड्यूल एकाच वेळी
लॉक स्क्रीनवर संपूर्ण महिन्याच्या दिनदर्शिकेसह तुमचे आजचे शेड्यूल तपासा.
कॅमेरा
अधिक स्वच्छ फोटो मोड
प्रकाश कमी असल्यास किंवा तुम्ही एखादा दस्तऐवज स्कॅन करत असल्यास,दृश्य ऑप्टिमायझर बटण केवळ फोटो मोडमध्येच दिसते.
अधिक स्वच्छ झूम पातळ्या
लेन्स आयकॉन विस्तृतीकरण पातळी दर्शवतात, त्यामुळे तुम्ही किती झूम इन केलेलं आहे, ते तुम्हाला समजते.
त्वरित व्हिडिओ घ्या
फोटो मोडमध्ये, एक त्वरित व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करण्यासाठी तुम्ही शटर बटण स्पर्श करून धरून ठेवू शकता, नंतर शटर खाली धरून न ठेवता तुमचे बोट लॉक आयकॉनवर खेचा.
प्रो फोटोग्राफी
प्रो मोड मधील अधिक स्वच्छ लुक तुम्हाला शॉटवर फोकस करायला आणि नवीन पातळी निदर्शक तुम्हाला शॉट्स संतुलित ठेवण्यास मदत करतो.
गॅलरी
वर्धित कथा
प्रत्येक कथेच्या शीर्षस्थानी पूर्वावलोकन टॅप करून स्वयंचलितपणे तयार केलेल्या हायलाइट व्हिडिओंचा आनंद घ्या. तुमच्या कथेतील चित्रे कुठे घेतली गेली हे सुद्धा तुम्ही नवीन नकाशा व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करू शकता.
अधिक सुलभ अल्बम्स
अल्बममध्ये किती चित्रे आणि व्हिडिओ आहेत त्यानुसार त्यांची क्रमवारी लावा. तुम्ही अल्बम पाहता तेव्हा स्क्रीनच्या शीर्षस्थानी एक कव्हर इमेज देखील दिसते.
माहितीवर अधिक नियंत्रण
तुमची चित्रे दुरुस्त करण्यासाठी किंवा ती खाजगी राखण्यासाठी त्यांची तारीख, वेळ आणि स्थान बदला किंवा काढून टाका.
फोटो आणि व्हिडिओ संपादक
प्रकाश योजना नियंत्रण
प्रकाश संतुलन वैशिष्ट्य कमी प्रकाशातील शॉट्समधील सर्व तपशील सुंदर दिसावेत यासाठी ते खेचून काढण्यास तुम्हाला मदत करते.
मूळ कधीही गमावू नका
चित्रे आणि व्हिडिओ दोन्हीही जतन केल्यावर तुम्ही ती पुन्हा मूळ आवृत्यांमध्ये उलटवू शकता किंवा मूळ आणि संपादित आवृत्त्या दोन्ही ठेवण्यासाठी त्यांना प्रती म्हणून जतन करू शकता.
सामायिक करणे
जास्त सोपे नेव्हिगेशन
तुम्ही सामायिक करत असताना ऍप्स आणि संपर्कांतून स्क्रोल करण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाईप करा.
अधिक सानुकूल करणे
फालतू गोष्टी दूर ठेऊन केवळ तुम्ही नियमित वापरत असलेल्या ऍप्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही सामग्री सामायिक करता तेव्हा दिसणाऱ्या ऍप्सची यादी सानुकूल करा.
दिनदर्शिका
जलद जोडण्याचे उपक्रम
तुमच्या दिनदर्शिकेत काहीतरी घाईने जोडायचे आहे? फक्त शीर्षक प्रविष्ट करा आणि झालं.
इतरांसह सामायिक करा
इतर Galaxy प्रयोक्त्यांसह तुमच्या दिनदर्शिका सामायिक करणे आता सोपे आहे.
हटवेलेले उपक्रम पुर्नप्राप्त करा
तुम्ही हटवलेले उपक्रम 30 दिवसांसाठी ट्रॅशमध्ये राहतील.
सॅमसंग इंटरनेट
नवीन मुख्य स्क्रीनवरून शोधा
नवीन शोध विजेट तुम्हाला तुम्ही शोधत असलेली गोष्ट, अगदी मुख्य स्क्रीनवरूनच शोधण्यास मदत करते.
गुप्त मोड मध्ये सुरू करा
तुमच्या शेवटच्या ब्राउझिंग सत्रामध्ये तुम्ही गुपित मोड वापरला असेल, तर तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, सॅमसंग इंटरनेट आपसूकपणे गुपित मोड मध्ये सुरू होईल.
उपकरण देखरेख
बॅटरी आणि सुरक्षा एका दृष्टिक्षेपात
बॅटरी आणि सुरक्षा समस्या मुख्य स्क्रीनवरच दिसतील, ज्यायोगे तुम्हाला समस्या पटकन सोडवता येतील.
तुमच्या फोनची एकंदर स्थिती समजावून घ्या
तुमच्या फोनची एकंदर स्थिती इमोजीच्या स्वरूपात दाखवली जाते, ज्यायोगे तुम्हाला ती त्वरीत समजेल.
निदान तपासण्या
उपकरण देखरेख मधून Samsung Members च्या निदानामध्ये प्रवेश करा. तुमच्या फोनच्या बाबतीत समस्या आहे का हे शोधण्यासाठी निदान चाचण्या वापरून पाहा आणि त्या सोडविण्यासाठी सूचना मिळवा.
ऍक्सेसेबिलिटी
तुम्हाला गरज असेल तेव्हा नेहमी उपलब्ध
नेहमी उपलब्ध असलेल्या फ्लोटिंग बटणासह, ऍक्सेसेबिलिटी फीचर्स अधिक झटपट ऍक्सेस करा.
लगेचच तुमचा स्क्रीन समायोजित करा
सानुकूल प्रदर्शन मोडसह (उच्च काँट्रास्ट किंवा मोठे प्रदर्शन) काँट्रास्ट आणि साईज एकाचवेळी समायोजित करा.
डोळ्याला आराम
तुमचे डोळे आरामशीर ठेवण्यासाठी तुम्ही पारदर्शकता किंवा अस्पष्टता कमी करू शकता.
अधिक फीचर्स आणि सुधारणा
उन्नत गडद मोड
गडद मोड आता वॉलपेपर आणि आयकॉन आपोआप धूसर करतो. Samsung Apps मधील चित्रांमध्ये आता अधिक गडद रंगांसह गडद मोड आवृत्त्या आहेत.
सुरक्षा आणि आणीबाणी मेनू
सेटिंग्जमधील नवीन सुरक्षा आणि आणीबाणी मेनूमुळे तुम्हाला तुमचे आणीबाणी संपर्क आणि सुरक्षा माहिती सर्व एकाच ठिकाणी व्यवस्थापित करता येतात.
तुमची नजर रस्त्यावर ठेवा
ड्राइव्हिंग करताना तुम्ही कधी तुमचा फोन वापरता याचा डिजीटल स्वास्थ्य मधील नवीन ड्राइव्हिंग मॉनिटर ट्रॅक ठेवतो.
फक्त एकदा अलार्म वगळा
आता केवळ एका वेळेसाठी तुम्ही अलार्म बंद करू शकता. ते वगळल्यानंतर ते आपोआप परत चालू होईल.
मजकुरावरून कॉल्सवर स्विच करा
व्यक्तीचे तपशील पाहण्यासाठी किंवा आवाज किंवा व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी संभाषणाच्या वरच्या बाजूला त्यांच्या नावावर टॅप करा.
One UI Core 4.1 अपग्रेड केल्यानंतर काही ऍप्स स्वतंत्रपणे अद्ययावत करण्याची गरज असेल.
बिल्ड क्रमांक : M115FXXU3BVD1
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2022-05-11
Security patch level : 2022-03-01
• कॅमेरा चे स्थैर्य सुधारण्यात आले आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU3BVA3
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2022-02-24
Security patch level : 2022-01-01
• फंक्शन्सची एकूणच क्षमता सुधारली.
बिल्ड क्रमांक : M115FXXU3BUJ1
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-11-25
Security patch level : 2021-10-01
• तुमच्या उपकरण ची सर्वसाधारण स्थिरता सुधारण्यात आलेली आहे.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU2BUI3
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-09-24
Security patch level : 2021-09-01
• कॅमेरा चे स्थैर्य सुधारण्यात आले आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU2BUH1
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-08-10
Security patch level : 2021-07-01
• फंक्शन्सची एकूणच क्षमता सुधारली.
बिल्ड क्रमांक : M115FXXU2BUF3
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-07-29
Security patch level : 2021-07-01
• अद्ययावत केलेला अनुप्रयोग : One UI होम, कॉल करा, दिनदर्शिका, त्वरित सामायिक करा, Smart View
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU2BUD8
Android आवृत्ती : R(Android 11)
रिलीज तारीख : 2021-05-12
Security patch level : 2021-04-01
One UI Core 3.1 अद्यतन (एनड्रॉइड 11)
One UI Core 3.1 ही तुम्हाला काय महत्वाचे आहे त्यावर केंद्रित होण्यास मदत करण्यास डिझाइन केलेली आहे. आमच्या व्हिज्युअल रिडिझाईनने तुम्ही ज्या स्थानांना सर्वाधिक भेट देता जसे की मुख्य स्क्रीन, आणि त्वरीत पॅनेल, यात लक्ष विचलित होणे कमी करण्यास, महत्वाची माहिती ठळक करणे, आणि तुमचा अनुभव अधिक सातत्यपूर्ण करणे यात सुधारणा केली आहे. कमी बॅटरी पॉवर वापरत असताना कामगिरी सुधारणा अनुप्रयोगांना द्रुत गतीने चालण्यास मदत करतील. आणि One UI Core 3.1 गोपनीयता नियंत्रणे, एका-वेळेसाठी परवानग्या, आणि वाढलेले डिजीटल स्वास्थ्य यासह नियंत्रण तुमच्या हातामध्ये ठेवतो.
बदलांच्या पूर्ण सूचीसाठी खाली स्क्रोल करा.
व्हिज्युअल डिझाइन
आम्ही One UI Core 3.1 चे दिसणे आणि वाटणे अनेक प्रकारे रिफ्रेश केले आहे, अगदी नवीन अधिक सातत्यपूर्ण आयकॉन पासून ते जास्त स्मार्ट त्वरीत पॅनेल आयोजन आणि अधिसूचनांपर्यंत . सुधारित एनिमेशन सह हालचाल आता अधिक प्रवाही आणि अधिक नैसर्गिक आहे. आणि चांगला इंटरफेस प्रतिसाद म्हणजे कोणत्याही उपकरणावर उत्तम प्रयोक्ता अनुभव.
सुधारलेली कामगिरी
आम्ही One UI Core 3.1 उन्नत डायनामिक मेमरी अलोकेशऩचे सहाय्याने इष्टतम केली आहे, ज्याने अनुप्रयोग वेगाने चालतात आणि अधिक चांगली कामगिरी करतात. आम्ही अधिकचांगली कामगिरी आणि पॉवर वापर प्रदान करण्यासाठी पार्श्वभूमीवरच्या क्रियांना देखील प्रतिबंधित केले आहे.
अधिकचांगले सानुकूलीकरण
• डायनॅमिक लॉक स्क्रीनला नवीन प्रतिमा श्रेणी जोडल्या आहेत, आणि आता तुम्ही एकाचवेळी 5 श्रेणीपर्यंत निवडू शकता.
• लॉक स्क्रीन वर, तुम्ही तुमचा वापराचा वेळ तपासण्यासाठी एक विजेट जोडू शकता.
• एक वॉलपेपर सेट करताना परस्परसंबंधित पूर्वावलोकन मिळवा.
• तुम्ही एक कॉल करत असताना किंवा प्राप्त करत असताना चित्र किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी एक कॉल पार्श्वभूमी जोडा.
• Samsung इंटरनेट मध्ये, तुम्ही टॅबना पुनःक्रमित आणि लॉक करू शकता.
• नवीन आयकॉन्स आणि लॉक स्क्रीन विजेट्स तुमच्या रूटीन्सना शोधणे आणि नियंत्रण करणे अधिक सोपे करते.
• व्यक्तिगत आणि कामाचे प्रोफाइल्स वेगळे करण्यासाठी डिजीटल स्वास्थ्य वापरा.
उन्नत वैशिष्ट्ये
मुख्य स्क्रीन आणि लॉक स्क्रीन
• मुख्य स्क्रीन वर ऍपला स्पर्श करून आणि होल्ड करून विजेट्स जोडा.
• मुख्य किंवा लॉक स्क्रीन वरील रिकाम्या जागेत दुहेरी टॅप करून स्क्रीन बंद करा. (ते सेटिंग्स > प्रगत वैशिष्ट्ये > हालचाली आणि हावभाव मध्ये सेट अप करा.)
• लॉक स्क्रीन वर, दिनदर्शिका, हवामान, आणि संगीत यासारखी विजेट्स पाहण्यासाठी घड्याळ भागावर टॅप करा.
कॉल्स आणि चॅटस्
• अधिसूचना पॅनलमध्ये संभाषणे स्वतंत्र पहा. संदेश आणि तुमच्या पसंतीचे अनुप्रयोगांसह चॅट काम करते.
• कॉटँक्ट्स मध्ये त्याचखात्यात संग्रहित झालेले डुप्लिकेट संपर्क सहज काढून टाका. हटवलेल्या संपर्कासाठीचा संग्रह कालावधी 15 दिवसापासून 30 दिवसापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.
• एकल स्क्रिन पासून एकाधिक लिंक केलेले संपर्क संपादित करण्याची जोडलेली क्षमता.
• संदेशामध्ये जो़डलेला ट्रॅश ज्यामुळे अलिकडेच हटवलेले संदेश 30 दिवसांसाठी संग्रहित केले जातात.
चित्र आणि व्हिडिओज्
• सुधारलेल्या स्वयं-फोकस आणि स्वंय-एक्सपोझर च्या साहाय्याने चित्रे जलद घ्या.
• गॅलरी मधून अधिक सहजपणे चित्रे आणि व्हिडिओ पहा, संपादित करा, आणि शेअर करा.
• गॅलरी मधील नवीन शोध वैशिष्ट्ये आणि श्रेणी यांच्यासह चित्रे आणि व्हिडिओ वेगाने शोधा.
• संपादिक केलेली चित्रे कोणत्याही वेळी त्यांच्या मूळ आवृत्तीमध्ये परत आणा, अगदी त्यांना जतन केले असले तरी देखील, ज्यामुळे तुम्ही कधीही शॉट गमावणार नाही.
सेटिंग्स
• सेटिंग्सना एक नवीन साधे रूप आणि वाटणे आहे. तुमचे Samsung account वर शीर्षावर दाखवले आहे, आणि मुख्य स्क्रीन सेटिंग्जमध्ये प्रवेश करणे आता अधिक सोपे आहे.
• नवीन शोध वैशिष्ट्यासह अधिक सहजतेने तुम्हाला गरज असलेले सेटिंग्स अधिक सहजतेने मिळवा. समानार्थी आणि सामान्य चुकलेल्या स्पेलिंग्जसाठी अधिक चांगले परिणाम तुम्हाला मिळतील, आणि संबंधित सेटिंग्जचा समूह पाहण्यासाठी तुम्ही टॅग्ज वर टॅप करू शकता.
• त्वरित सेटिंग्स बटणे फक्त सर्वाधिक वापरलेली वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी कमी करण्यात आली आहेत. तुमचे स्वतःचे सानुकूलित त्वरीत पॅनेल तयार करण्यास तुम्ही बटणे देखील जोडू शकता.
Samsung कीबोर्ड
• इनपुट भाषांची संख्या 370 पर्यंत वाढवलेली आहे.
• मजकूर आधारित ईमोटीकॉन जेव्हा तुम्ही प्रविष्ट करता तेव्हा अधिक जोडलेले इमोजी आणि स्टिकरविषयी सूचना.
• वेब आणि ईमेल पत्त्यांमध्ये प्रवेश करताना अधिकमोठा स्पेस बार प्रदान करण्यासाठी सुधारलेला कीबोर्ड लेआउट.
• वारंवार वापरलेली सेटिंग्समध्ये प्रवेश करणे अधिकसोपे होण्यास किबोर्ड सेटिंग्सचे पुर्नसंयोजन केले आहे.
उत्पादकता
•इंटरनेट मध्ये, अधिक इर्मसिव्ह अऩुभवासाठी आणि त्वरित वेबपृष्ठे अनुवादीत करण्यासाठी तुम्ही स्टेटस आणि नेव्हिगेशन बार लपवू शकता.
• अत्याधिक प्रमाणात पॉप-अप किंवा अधिसूचना पाठवणाऱ्या संकेतस्थळांना रोधित करण्यासाठी तुम्हाला प्रॉम्ट केले जाईल.
• एकाच वेळी सुरू होणारे उपक्रम एकत्रित दिनदर्शिके मध्ये महिना आणि सूची दृश्यामध्ये प्रदर्शित केले जातील.
सहजसोपा मीडिया आणि उपकरण नियंत्रण
अधिसूचना मधील सुधारलेल्या मिडिया पॅनेलमुळे मीडिया आणि उपकरण नियंत्रण अधिकसोपे आहे. तुम्ही अलिकडे वापरलेले मीडिया अनुप्रयोग पाहू शकता आणि त्वरीत प्लेबॅक उपकरण बदलू शकता. तुम्ही सेटिंग्स मधील प्रगत वैशिष्ट्ये मेनूमध्ये एनड्रॉइड स्वयं सेटिंग्स देखील तपासू शकता.
तुमच्या डिजीटल सवयी ओळखा आणि सुधारा
सुधारलेली डिजीटल स्वास्थ्य वैशिष्ट्ये तुम्ही तुमचे फोन किंवा टॅबलेट कसे वापरता ते तपासणे आता सोपे करते आणि चांगल्या डिजीटल सवयी लावून घेण्यास तुम्हाला मदत करते. वाहन चालवत असताना तुमचा वापर तपासा किंवा एका क्रियेद्वारे तुमच्या स्क्रीन वेळेतील आठवडा बदल अदययावत आठवडी अहवालामधून दृष्टिक्षेपात पहा.
प्रत्येकासाठी ऍक्सेसेबिलिटी
One UI Core 3.1 तुमच्या वापराच्या आधारावर आपल्यासाठी उपयुक्त ऍक्सेसेबिलिटी वैशिष्ट्यांच्या शिफारशी करतो. सुधारलेला ऍक्सेसेबिलिटी शॉर्टकट ऍक्सेसेबिलिटी वैशिष्ट्यांना सुरू करणे आणि वापरणे सोपे करते. TalkBack वैशिष्ट बंद केलेले असतानासुद्धा तुमच्या टायपिंगच्या आवाजाविषयी अभिप्राय मिळवण्यासाठी तुम्ही कीबोर्ड इनपुट मोठ्याने बोला वैशिष्ट्य वापरू शकता.
अधिकसशक्त गोपनीयता संरक्षण
आता तुम्ही तुमच्या मायक्रोफोन, कॅमेरा किंवा स्थान यामध्ये ऍपना प्रवेश करायची अऩुमती फक्त एकदाच देऊ शकता. ऍपने काही काळामध्ये न वापरलेली कोणतीही परवानगी स्वयंचलितपणे रद्द केली जाईल. नियमित परवानगी पॉपअप मध्ये तुमच्या स्थानाला नेहमी पाहण्याची परवानगी यापुढे तुम्ही ऍपला देणार नाही. ऍप्सना जेव्हा ती वापरामध्ये नसतील तेव्हा तुमच्या स्थानामध्ये प्रवेश करू देण्यास, तुम्हाला सेटिंग्स मध्ये ऍपसाठीच्या स्थान परवानगी पृष्ठावर जाण्याची गरज आहे.
One UI Core 3.1 अद्ययावत केल्यानंतर काही अनुप्रयोग स्वतंत्रपणे अद्ययावत करण्याची गरज असेल.
दुहेरी मेसेंजर चा वापर करून तयार केलेल्या अॅप कॉपी थेटपणे SD कार्ड फाइल्स मध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. अॅप कॉपी मध्ये SD कार्ड फाइल्स शेअर करण्यासाठी, गॅलरी किंवा माझ्या फाइल्स मध्ये निवडा किंवा शेअर करा टॅप करा, नंतर अॅप कॉपी निवडा.
बिल्ड क्रमांक : M115FXXU2AUA3
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2021-02-04
Security patch level : 2021-02-01
• कॅमेरा चे स्थैर्य सुधारण्यात आले आहे.
• फंक्शन्सची एकूणच क्षमता सुधारली.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU1ATL2
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2021-01-12
Security patch level : 2020-12-01
· आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU1ATJ2
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-10-27
Security patch level : 2020-10-01
· सुरक्षितता पॅच अद्ययावत
बिल्ड क्रमांक : M115FXXU1ATG2
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-07-09
Security patch level : 2020-07-01
· सुरक्षितता पॅच अद्ययावत
बिल्ड क्रमांक : M115FXXU1ATF6
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-06-30
Security patch level : 2020-05-01
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.
बिल्ड क्रमांक : M115FXXU1ATF4
Android आवृत्ती : Q(Android 10)
रिलीज तारीख : 2020-06-23
Security patch level : 2020-05-01
• जोडलेली नवीन वैशिष्ट्य. - Discover
- आपली जीवनशैली आणि आपण आपला फोन कसा वापरता यावर आधारित शोधा टॅब वर वैयक्तिकृत रूटीन शिफारसी पहा.
• आपल्या उपकरणाची सुरक्षा सुधारण्यात आली आहे.